नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी – रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने(MORTH) एक अधिसूचना(GSR 663(E)) जारी केली…
Category: ऑटो
‘इलेक्ट्रीफाइड फ्लेक्स इंधन वाहन’ च्या जगातील पहिल्या प्रोटोटाइपचे आज अनावरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी – ऊर्जा आणि वाहन निर्मिती उद्योगातील फ्लेक्स इंधन…
इलेक्ट्रिक वाहनांसाठी विजेच्या विक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी – राज्यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी होणारी विजेची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबर २०२२ महिन्यातील ४.५६ दशलक्ष युनिटवरून वाढून जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट झाली असून विजविक्रीत दहा महिन्यात तीनपट वाढ झाली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेशचंद्र यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण रक्षणासाठी विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याची सूचना केली आहे. महावितरण ही महाराष्ट्रासाठी विद्युत वाहनांना चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी नोडल एजन्सी आहे. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी महावितरणच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन उभारणे अथवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी मदत करण्याच्या दृष्टीने मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे, विद्युत वाहनांसाठी धोरणात्मक निर्णयास सरकारला मदत करणे अशी विविध कामे महावितरणकडून केली जातात. राज्यात महावितरणची आणि खासगी अशी एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन आहेत. त्या माध्यमातून वाहनांसाठी झालेली विजेची विक्री ध्यानात घेतली तर वेगाने वाढ झालेली दिसते. वाहनांसाठी सप्टेंबर २०२२ मध्ये राज्यात ४.५६ दशलक्ष युनिट विजविक्री झाली होती, मार्च २०२३ मध्ये ही विक्री ६.१० दशलक्ष युनिट झाली तर जुलै २०२३ मध्ये १४.४४ दशलक्ष युनिट विजेची विक्री झाली.राज्यातील विद्युत वाहनांच्या संख्येत वेगाने वाढ झाली आहे. २०१८ साली राज्यात ४,६४३ विद्युत वाहनांची विक्री झाली होती तर २०२२ साली १,८९,६९८ विद्युत वाहनांची विक्री झाली होती. राज्यात ३१ मार्च २०२३ अखेर एकूण विद्युत वाहनांची संख्या २,९८,८३८ झाली आहे. या सुमारे तीन लाख विद्युत वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाख आहे. विजेवर चालणाऱ्या बसेसची संख्या राज्यात झपाट्याने वाढली आहे. राज्यात २०१८ साली केवळ चार विद्युत बसेसची नोंदणी झाली होती. २०२२ साली ही संख्या ३३६ झाली. मार्च २०२३ अखेर राज्यात एकूण १३९९ विद्युत बसेस होत्या. पर्यावरण रक्षणाला मदत करण्यासोबतच पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होते. पेट्रोलवर चालणाऱ्या पारंपरिक दुचाकी वाहनाला इंधनाचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे २ रुपये १२ पैसे येतो तर विद्युत दुचाकीला प्रति किलोमीटर ५४ पैसे खर्च येतो. पेट्रोलियमवर चालणाऱ्या चार चाकी वाहनाला प्रति किलोमीटर सुमारे ७ रुपये ५७ पैसे खर्च येतो तर विद्युत चार चाकीला प्रति किलोमीटर १ रुपया ५१ पैसे खर्च येतो. तीनचाकी गाडीचा प्रति किलोमीटरचा खर्चही पेट्रोलियमसाठी सुमारे ३ रुपये २ पैसे तर विजेसाठी ५९ पैसे आहे.
केंद्र सरकारकडून मोटार सीट बेल्ट अलार्म स्टॉपर क्लिप्सची विक्री करणाऱ्या ५ ई-कॉमर्स कंपन्यांविरोधात आदेश जारी
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे होत असलेले उल्लंघन लक्षात घेऊन, केंद्रीय…
२०२० ते १५ मार्च २०२३ पर्यंत भारतात २,५६,९८० इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – 2020 ते 15 मार्च 2023 पर्यंत भारतात 2,56,980 इलेक्ट्रिक…
डोंबिवली पेंढारकर कॉलेज व घरडा सर्कल परिसरात प्रायोगिक तत्वावर सम विषम व नो पार्किंग
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील डोंबिवली पूर्व भागात रस्त्यावरील दुतर्फा लावलेल्या…
आता दिल्ली छावणी क्षेत्रात टाटा पॉवरचे इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय लष्कराने आपल्या ‘गो-ग्रीन उपक्रमाद्वारे’ दिल्ली छावणी क्षेत्रातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक…
पर्यावरणाला अनुकूल, स्वदेशात विकसित पहिल्या हायड्रोजन इंधन सेल बसचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – केंद्रीय राज्यमंत्री विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार); राज्यमंत्री पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र…
देशात १३ लाखांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक वाहने वापरात
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – भारतात सध्या एकूण 13, 34, 385 इलेक्ट्रिक वाहने आणि…
१४ राज्यांमधील १६६ सीएनजी स्टेशन्सचे मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते लोकार्पण
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, नैसर्गिक वायूवर आधारित अर्थव्यवस्था निर्माण…