भारताच्या कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरणाने १९१.९६ कोटीचा टप्पा केला पार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 191.96 (1,91,96,32,518) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,41,17,166 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे. देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 3.24 (3,24,75,018) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे: Cumulative Vaccine Dose Coverage HCWs…

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने…

पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राचा स्थापना दिवस साजरा

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे – ‘नको व्हीलचेयर नको कुबड्या’, हे बोधवाक्य असलेल्या पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राची…

भारतात नेत्रदानाच्या जनजागृतीची आवश्यकता,नेत्रदान करण्याचे एएसजी नेत्र रूग्णालयाचे आवाहन

नेशन न्युज मराठी टिम. डोंबिवली – भारतात वर्षाला एक लाखार्पयत नेत्रदान होण्याची गरज आहे. मात्र त्या…

निरंकारी मिशनने देशभरात लावलेल्या २७२ रक्तदान शिबिरांत जवळपास ५० हजार यूनिट रक्तदान

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण – मानव एकता दिवसाच्या निमित्ताने बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवार,२४ एप्रिल रोजी…

आरोग्य विद्यापीठाच्या ग्रीष्मकालीन आंतरवासीयता योजनेस प्रारंभ

नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील प्रथम, द्वितीय व तृतीय…

देशातील कोविड -१९ प्रतिबंधक लसीकरणाने पार केला १८६ .५१ कोटी मात्रांचा टप्पा

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण…

१० एप्रिल पासून खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील वयोगटासाठी प्रिकॉशन डोस उपलब्ध होणार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली – खाजगी लसीकरण केंद्रांवर 18 वर्षांवरील वयोगटासाठी कोविड प्रतिबंधक लसींची…

इंडोनेशिया येथील कर्करोग रुग्ण नेव्हिगेटर्सना टाटा मेमोरिअल सेंटर करणार प्रशिक्षित

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई – मुंबईतील टाटा मेमोरिअल केंद्राने इंडोनेशियातील कर्करोग रुग्ण सुविधेत सुधारणा करण्यासाठी …

एम्स नागपूरच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यावतीने ८ ते १० एप्रिल दरम्यान वॅमकॉन -२०२२

नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर – केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या  मिहान…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web