डोंबिवलीतील मनीषा हळदणकर बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मिस नवोदित ठाणे श्री २०२१ ने` सन्मानित

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डींग असोसिएशन सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट आयोजित निवेदित ठाणे श्री बॉडी…

केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा रंगण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे.…

कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून आवर्तन

पुणे/प्रतिनिधी – कुकडी प्रकल्पांतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५…

महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दादर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

मुंबई/प्रतिनिधी – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी येथील चैत्यभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून त्यांचे अनुयायी…

डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण,नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे ओमायक्रॉन व्हिरियंटचा महाराष्ट्रात…

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध…

वालधुनीच्या स्व.मीनाताई ठाकरे समाज मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्थेअभावी वापराविना पडून असलेल्या कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील शिवाजी नगर…

रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यानेच चोरली सव्वा तीन लाखांची रोकड; चोरटा उत्तरप्रदेशातून गजाआड

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याणच्या पाम रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या जुनेद अन्सारी हा सव्वातीन लाख रुपयांची रोकड…

९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात

नाशिक/प्रतिनिधी- कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात आज भव्य ग्रंथ दिंडीने करण्यात आली.…

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात १४ बोलेरो आणि १७ मोटारसायकल दाखल

ठाणे/प्रतिनिधी – मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आलेल्या वाहनांचे लोकार्पण करण्यात…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web