महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्‌घाटन

नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी – महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक…

राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर,‘जय जय महाराष्ट्र माझा’ राज्याचे अधिकृत राज्यगीत

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई, समाजातील सर्वच नागरिकांना स्फूर्तीदायक…

जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत,ग्लोबल शेतकरी कृषी प्रदर्शनचे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी – जिल्हा कृषी महोत्सवअंतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणे आणि…

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी कल्याण-रत्नागिरी परिमंडलातील ११६ कर्मचारी खेळाडू रवाना

नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे – महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण आणि…

भारतीय तटरक्षक दलाकडून संकटात असलेल्या जहाजातून तीन जणांची सुखरूप सुटका

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी- भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय क्र.11 कार्यालयाला 25 जानेवारी रोजी मुरगाव येथील कॅप्टन ऑफ पोर्टसकडून आयएफबी सी क्वीन (IND-KA-01-MM3032) हे जहाज संकटात असल्याचा निरोप मिळाला. तसेच जहाजावरील एका सदस्याला तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. गोवा तटरक्षक मुख्यालयाने तातडीने कार्यवाही करत आयएफबी सी क्वीनला मदत केली. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या अपूर्वा जहाजाने वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली. जहाज रत्नागिरीवरुन कारवारच्या दिशेने जात होते. प्रथमोपचार करुन जहाजावरील तिघाजणांची सुखरूप किनारी आणले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी सागरी सुरक्षा पोलिसांकडे सुपूर्द केले. मुरगाव बंदर प्राधिकरणाने जहाज 26 जानेवारी रोजी दुरुस्त केले.  महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर तिन्ही सेवा दलांचा…

मुंबईत खादी आणि ग्रामोद्योग उत्सव- २०२३चे उदघाटन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी मुंबईतील खादी आणि ग्रामोद्योग मुख्यालयात खादी महोत्सव-23 या प्रदर्शनाचे उदघाटन, खादी  आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनित कुमार, आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले. खादी महोत्सव-23 हा उत्सव 27 जानेवारी ते 24 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबईत साजरा होत आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष मनोज कुमार याप्रसंगी म्हणाले, की पंतप्रधान   मोदी यांनी देशातील जनतेला खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांची विक्री अपेक्षापेक्षा अधिक वाढली आहे. अध्यक्षांनी यावेळी पंतप्रधानांच्या “वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल” चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन, सर्वांना केले. अध्यक्षांनी केव्हीआयसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या प्रगतीची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रेरित केले. नोव्हेंबर महिन्यात दिल्लीत झालेल्या अतुलनीय भारत पर्यटन महोत्सव (आयआयटीएफ,IITF)-2022 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक 12 कोटी रुपयांची विक्री हे याचे प्रत्यक्षातील उदाहरण आहे. यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी खादी इंडियाच्या दिल्लीतील दुकानाने पुन्हा एकदा एका दिवसात 1.34 कोटी रुपयांच्या खादी विक्रीचा सर्वकालीन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तूंची एक लाख पंधरा हजार कोटींची विक्रमी विक्री झाली होती, या गोष्टीचाउल्लेख करणे अभिमानास्पद आहे.  पुढेही,3 ऑक्टोबर पासून आयोजित झालेल्या महिन्यात खादी फेस्ट-2022 मध्ये 3.03 कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद झाली होती, असेही ते म्हणाले. सर्वांनी खादी फेस्टला व्यापक प्रसिद्धी देण्याचे सांगून देशातील गरीब विणकर, महिला आणि कसबी कारागीर यांच्या सन्माननीय कमाईसाठी खादी आणि ग्रामोद्योगच्या वस्तू खरेदी करा, असे आवाहन केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी केले.त्यां नी पद्मश्री आणि संत कबीर पुरस्कार विजेत्या नागालँडमधील खादी विणकर श्रीमती नेहनुओ सोरी आणि केरळमधील पद्मश्री सन्मानित ज्येष्ठ खादीतज्ञ व्ही पी प्पुकुट्टन पोडुवाल यांचे अभिनंदन केले. या खादी महोत्सवात खादी आणि ग्रामोद्योग संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाशी संलग्न देशाच्या विविध भागातील पीएमईजीपी युनिट्स त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी  सज्ज झाले आहेत.सुती खादी व्यतिरिक्त, खादी सिल्क, पश्मिना, पॉली वस्त्र, पटोला सिल्क, कलमकारी साड्या, कांजीवरम सिल्क, हलक्या वजनाच्या रेशमी मऊ सिल्क साड्या, टसर सिल्क, फुलकारी ड्रेस मटेरियल आणि खादीच्या कापडापासून बनवलेले इतर आकर्षक पोशाख, मधुबनी प्रिंट्स, सुका मेवा, चहा, काहवा, वनौषधीयुक्त सौंदर्य प्रसाधने ब्युटी आणि आयुर्वेदिक उत्पादने, मध उत्पादने, हाताने कागदाची उत्पादने, गृह सजावटीची उत्पादने, बांबू उत्पादने,चटया, कोरफडीची उत्पादने, चामड्याची उत्पादने तसेच इतर अनेक खादी आणि ग्रामोद्योग उत्पादने उपलब्ध आहेत. राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल-…

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने ‘आर्याबाग’ वर्षारंभ विशेषांकाचे प्रकाशन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – मराठी भाषेला मिळालेली समृध्द संपदा वाढवूया तसेच अधिकाधिक उत्तम दर्जाचे…

महाराष्ट्राच्या ५६व्या वार्षिक निरंकारी संत समागमचा भव्य शोभा यात्रेने शुभारंभ

नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी – “या जगात आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत तर मानवी…

उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकासकामे नियमाधिन करणाऱ्या अधिनियमात सुधारणा

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – उल्हासनगर शहरातील अनधिकृत विकास कामे नियमाधीन करणाऱ्या अधिनियम २००६ मध्ये सुधारणा…

महाराष्ट्रातील ४ जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – होमगार्ड (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी)  सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण  सेवेसाठी महाराष्ट्रातील  4 जवानांना “राष्ट्रपती…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web