मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ,एमटीडीसीकडून विविध उपक्रमांचे उद्घाटन

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात…

मुंबईतील मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – बृहन्मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या आणि मुंबईकरांचा दैनंदिन…

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु

नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी – कोल्हापूर हे विमानसेवेने देशातील प्रत्येक शहराला जोडण्यात येईल, असे प्रतिपादन…

१९ जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो मार्ग ७ आणि मार्ग २अ चे लोकार्पण

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग ‘२अ’ ची सेवा मुंबईकरांसाठी…

१३ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी रिव्हर क्रुझला दाखवणार हिरवा झेंडा

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझचा शुभारंभ वाराणसी येथे 13 जानेवारी 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमव्ही गंगा विलास याभारतात रिव्हर क्रूझ पर्यटनाचे नवे युग सुरु करेल, असे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले. ही लक्झरी क्रूझ भारतातील 5 राज्ये आणि बांगलादेश मधील 27 नद्यांमधून 3,200 किलोमीटरहून अधिक अंतराचा प्रवास करेल, असे त्यांनी सांगितले. या सेवेच्या प्रारंभानंतर रिव्हर क्रूझची आजवर वापरात न आलेली प्रचंड क्षमता खुली होणार आहे, असेही सोनोवाल म्हणाले.  देशातील सर्वोत्कृष्ट सेवा जगासमोर आणण्यासाठी एमव्ही गंगा विलास क्रूझची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या 51 दिवसांच्या प्रवास नियोजनात ही रिव्हर क्रुझ जागतिक वारसा स्थळे, राष्ट्रीय उद्याने, नदीचे घाट यासोबतच बिहारमधील पाटणा, झारखंडमधील साहिबगंज, पश्चिम बंगालमधील कोलकाता, बांगलादेशातील ढाका आणि आसाममधील गुवाहाटी यासारख्या प्रमुख शहरांसह 50 पर्यटन स्थळांना भेटी देणार आहे. एमव्ही गंगा विलास क्रूझ 62 मीटर लांब,12 मीटर रुंद आणि 1.4 मीटरच्या ड्राफ्टसह आरामदायी प्रवास करते. यात तीन डेक आणि 36 पर्यटक क्षमतेचे 18 सुइट्स आहेत. या सुइट्समध्ये पर्यटकांना एक संस्मरणीय आणि विलासी अनुभव देणाऱ्या सर्व सुविधा आहे एमव्ही गंगा विलासच्या पहिल्या प्रवासात स्वित्झर्लंडमधील 32 पर्यटक वाराणसी ते दिब्रुगड प्रवासाचा आनंद लुटतील. दिब्रुगडमध्ये एमव्ही गंगा विलासच्या आगमनाची अपेक्षित तारीख 1 मार्च 2023 आहे. भारतातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी थांबणार असून त्यासोबतच भारताच्या समृद्ध वारश्याचे दर्शन होईल अशा पद्धतीने एमव्ही गंगा विलासच्या प्रवासाची रूपरेषा आखण्यात आली आहे. ही क्रुझ वाराणसीतील प्रसिद्ध “गंगा आरती” पासून ते बौद्ध धर्मासाठी अत्यंत आदराचे ठिकाण असलेल्या सारनाथचे दर्शन घडवेल. क्रुझ आपल्या प्रवासात तांत्रिक विधीसाठी प्रसिद्ध असलेल्या मायॉन्ग आणि मजुली या सर्वात मोठ्या नदी बेटाला भेट देईल. सोबतच आसाममधील वैष्णव पंथीयांचे सांस्कृतिक केंद्रालाही भेट दिली जाईल. बिहार स्कूल ऑफ योगा आणि विक्रमशिला विद्यापीठाला देखील प्रवासी भेट देतील. या भेटीमुळे प्रवाशांना भारताचा अध्यात्म आणि ज्ञानाचा समृद्ध वारसा जवळून पाहता येईल. समुद्रपर्यटन आणि रॉयल बंगाल टायगर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या बंगालच्या उपसागरातील सुंदरबनच्या जैवविविधतेने नटलेल्या समृद्ध जागतिक वारसा स्थळांवरून तसेच एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातूनही ही क्रुझ प्रवास करेल. देशात रिव्हर क्रूझ पर्यटन विकसित करण्याची गरज सोनोवाल यांनी अधोरेखित केली. या क्षेत्राच्या पर्यटन विकासामुळे दुर्गम भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे ते म्हणाले.

गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिचालनाला आजपासून सुरुवात

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी/प्रतिनिधी – गोव्यात मोपा येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या…

प्रधानमंत्री यांनी दाखवला हिरवा झेंडा, नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात

नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नागपूर रेल्वे स्थानकावर नागपूर-बिलासपूर शहरांदरम्यान…

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी – मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू…

लोहगाव विमान तळावरील बहुमजली वाहन तळाचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन

नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पुणे/प्रतिनिधी -पुण्यातील लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात आलेल्या एरो मॉल या बहुमजली वाहन…

अहमदनगर-न्यू आष्टी डेमूच्या अतिरिक्त सेवेचा,हिरवी झेंडी दाखवून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या कामांमध्ये अमुलाग्र बदल…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web