पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे विविध पुरस्कार जाहीर

सोलापूर/अशोक कांबळे – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली…

भारतीय गिर्यारोहकानी युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस केले सर,१८ हजार फूट उंचीवर झळकले तिरंग्यासह संविधान

विशेष /अशोक कांबळे – युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रूस सर करीत चार भारतीय गिर्यारोहकानी 18 हजार…

केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला

कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज…

माझी वसुधंरा अभियान स्पर्धेत ३१ पैकी नाशिक विभागाला एकूण १९ पुरस्कार

नाशिक/प्रतिनिधी – कोरोनासारख्या संकटात देखील नाशिक विभागाने माझी वसुधंरा अभियान 2021-21 यशस्वी केले आहे. या स्पर्धेत 31…

आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका संस्थेच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराची घोषणा

सोलापूर/अशोक कांबळे – विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आंबेडकरी विचारवंत,लेखक यांना अमेरिकेतील आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ…

साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार लेखिका सई परांजपे यांना प्रदान

नवी दिल्ली- प्रसिद्ध लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आणि मग एक दिवस’ या अनुवादित पुस्तकासाठी मराठी…

शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत

नागपूर प्रतिनिधी – जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री श्री. नितीन राऊत…

कल्याण पूर्वेत शिवजयंती उत्सवात कोरोना योद्धांचा कृतज्ञता सन्मान पत्र देउन गौरव

कल्याण प्रतिनिधी –सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात कोरोना…

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने प्रधानमंत्री बॅनरचे पटकविले उपविजेते पद

प्रतिनिधी. नवी दिल्ली – महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या प्रधानमंत्री बॅनरचे उपविजेते पद पटकाविले…

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील पाच बालकांची निवड

प्रतिनिधी. नवी दिल्ली – महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन,अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web