मुख्यमंत्री यांचे बीएमसीला निर्देश,कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा

मुंबई/प्रतिनिधी – अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका,…

राज्यपालांच्या हस्ते ‘विज्ञान विश्व’चे प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – मराठी भाषेतून विज्ञान प्रसाराच्या हेतूने सुरु केलेल्या ‘विज्ञान विश्व’ या मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन राज्यपाल…

आहाराकरिता अल्पसंख्याक विकास विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार रोख रक्कम

मुंबई/प्रतिनिधी – अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरु करण्यात आली असून त्यामध्ये राहणाऱ्या…

मुख्यमंत्री यांच्या हस्ते किशोर दिवाळी अंकाचे प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘किशोर’ दिवाळी अंकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई…

‘लोकराज्य’च्या महापर्यटन विशेषांकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई/प्रतिनिधी – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या ऑक्टोबर महिन्यातील ‘महापर्यटन,…

मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

मुंबई/प्रतिनिधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण…

सह्याद्री अतिथीगृहावर विविध धर्मिय प्रतिनिधीच्या बैठकीचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी – नवभारताच्या निर्मितीसाठी सर्वधर्मियांनी मन व बुद्धीने एकत्र येणे आवश्यक असून अल्पसंख्याक सर्वधर्मिय नेत्यांनी, धर्मगुरूंनी केंद्र…

शाळांना भेट देऊन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी साधला विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद

मुंबई/प्रतिनिधी – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी काही शाळांना भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद…

महावितरणच्या ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आढावा बैठक

मुंबई/प्रतिनिधी – गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वीजक्षेत्राची वाटचाल सुरु…

ई- स्वरूपात महात्मा गांधी संकलित वाङमयाचे प्रकाशन

मुंबई /प्रतिनिधी – ई स्वरूपातील  महात्मा गांधी संकलित वाङमय  आज महाराष्ट्राला उपलब्ध होत आहे. मात्र लवकरच जगातील…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web