नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षणोत्तर पथसंचलन म्हणजेच पासिंग आऊट परेड,…
Category: देश
लष्करप्रमुखांच्या हस्ते लष्कराच्या चार तुकड्यांना प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज सन्मान प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते आज भारतीय लष्कराच्या…
गव्हाच्या विक्रीसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून ५ वा लिलाव
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/ प्रतिनिधी– देशात गहू आणि आट्याच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारात उपाय…
गोव्यात २३ व्या राष्ट्रकुल विधी परिषदेला आरंभ
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. गोवा/प्रतिनिधी – 23 व्या राष्ट्रकुल विधी परिषदेचे आज गोव्याचे राज्यपाल पी एस…
भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव फ्रिंजेक्स-२०२३ चे तिरुअनंतपुरम येथे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. केरळ/प्रतिनिधी – केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पानगोडे लष्करी तळावर 07 आणि 08 मार्च…
आयएनएस त्रिकंद आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव कटलास एक्सप्रेस २३ मध्ये सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. आखाती प्रदेशात 26 फेब्रुवारी ते 16 मार्च 2023 दरम्यान होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी युद्धसराव/ कटलास एक्सप्रेस 2023 (IMX/CE-23) मध्ये आयएनएस त्रिकंद सहभागी झाले आहे. सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या सामाईक उद्दिष्टासाठी तसेच व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी 50 पेक्षा अधिक देशांच्या आणि आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांच्या या युद्धसरावात ही भारतीय युद्धनौकाही युद्धाभ्यास करत आहे. IMX/CE-23 हा जगातील सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक आहे. भारतीय नौदलाने पहिल्यांदाच यात सहभाग घेतला असला तरी, CMF द्वारे आयोजित केलेल्या सरावात भारतीय नौदलाचे जहाज सहभागी होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 22 नोव्हेंबर रोजी, आयएनएस त्रिकंदने सीएमएफच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन सी स्वॉर्ड 2 मध्ये भाग घेतला होता. सी स्वॉर्ड 2 आणि IMX/CE-23 अशा युद्ध सरावांमध्ये सहभाग घेतल्यामुळे भारतीय नौदलाला आयओआर मधील सागरी भागीदारांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यास तसेच आंतर-कार्यान्वयन आणि सामूहिक सागरी क्षमता वाढविण्यास मदत मिळते. त्याशिवाय प्रादेशिक स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी विधायक योगदान देण्यासाठीही या युद्धसराव उपयुक्त ठरतो. भूसंपादन प्रक्रियेत योग्य मोबदला मिळत नसल्याने…
स्वदेशी बनावटीची पहिल्यांदाच खाजगीरित्या उत्पादित केलेली एएसडब्ल्यू रॉकेट फ्यूज भारतीय नौदलाकडे सुपूर्द
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय नौदलाला आज प्रथमच एका खाजगी भारतीय उद्योगाद्वारे निर्मित…
ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने…
यूकेमध्ये होणाऱ्या कोब्रा वॉरियर युद्धसरावात भारतीय हवाई दल होणार सहभागी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर…
सीआयएससी आणि वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन युद्धवीरांना वाहिली श्रद्धांजली
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज म्हणजे 25 फेब्रुवारी 2023 रोजी चौथा वर्धापन दिन होता.…