आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी २६क्यू अर्जात टिडीएस भरण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली/प्रतिनिधी – सुधारित आणि अद्ययावत 26क्यू अर्जात टीडीएस माहिती भरण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी  26क्यू अर्ज भरण्याची मुदत  30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. आधी ती 31 ऑक्टोबर 2022 होती.

F.No.275/25/2022-IT(B) मधे 27.10.2022 रोजी सीबीडीटी परिपत्रक क्रमांक 21/2022 जारी झाले. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in. इथे उपलब्ध आहे. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web