“कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव” उपक्रमांतर्गत केडीएमसी लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस विनाशुल्क

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – केंद्र शासनाच्या “कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव” या उपक्रमांतर्गत आता पुढील 75 दिवस 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी नागरिकांनी बुस्टर डोस घेण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात येत आहे.

आत्तापर्यंत प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) हा फक्त 60 वर्षावरील नागरिकांना तसेच हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंन्टलाईन वर्कर्स यांना महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर विनाशुल्क स्वरुपात दिला जात होता. आता केंद्र शासनाच्या “कोविड वॅक्सिन अमृत महोत्सव” या उपक्रमा अंतर्गत सदर प्रिकॉशन डोस (बुस्टर डोस) 18 वर्षांवरील कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेवून 6 महिने वा 26 आठवडे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना उदयापासून म्हणजेच 15 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांच्या कालावधीत महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध करुन दिला जाणार आहे. तरी नागरिकांनी

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web