मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्गासाठी राजपत्र प्रसिद्ध

मुंबई/प्रतिनिधी – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या द्रुतगती महामार्गासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले असून, त्यामुळे भूसंपादनाच्या…

डोंबिवली व डहाणूमध्ये एकाच दिवशी ६३ वीजचोरीचे प्रकार उघडकीस

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण परिमंडलात वीज चोरी विरुद्धची धडक मोहीम आणखी तीव्र होत आहे. गुरुवारी (11…

न्युमोनिया नियंत्रणासाठी साँस अभियानाचे आयोजन

मुंबई/प्रतिनिधी – न्युमोनियापासून संरक्षण, प्रतिबंध आणि उपचार यासाठी ‘जागतिक न्युमोनिया दिनाचे’ औचित्य साधून ‘साँस’ मोहिमेचे राज्यस्तरीय…

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृह बोरिवली येथे प्रवेश अर्जाबाबत आवाहन

मुंबई/प्रतिनिधी – नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता मागासवर्गीय महिलांचे वसतिगृह, बोरिवली या वसतिगृहात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज मागविणे…

शालेय शिक्षणातील सुधारणांसाठी राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच स्थापन

मुंबई/प्रतिनिधी – कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महाराष्ट्र…

आरोग्य विभागाच्या तत्सम योजना जिल्हा वार्षिक योजना म्हणून राबविण्यास मान्यता

मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा…

१४ नोव्हेंबर रोजी भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात आत्मनिर्भर भारत

नवी दिल्ली/प्रतिनिधी – भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर…

महाविकास आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करण्याची भाजपाची मागणी

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य…

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी आज पासून आवेदनपत्र स्वीकारले जाणार

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च…

शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाच्या मिशन इम्पॉसिबल माहितीपटाचे अनावरण

मुंबई/प्रतिनिधी – ग्रामीण भागात सर्पदंश ही आजही एक मोठी समस्या आहे. सर्पदंशाने होणारे मृत्यू कमी होण्यासाठी समाजातील…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web