कल्याण मधील मुस्लिम बांधवांचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण पश्चिम कडील मुस्लिम मोहल्ल्या मधील मुस्लिम बांधव पूरग्रस्त चिपळूण,महाड,रत्नागिरी भागात अन्नधान्य ,औषध ,कपडे अशी  मदत…

गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराचे वितरण

पुणे/प्रतिनिधी – सरहद, पुणे आणि लडाख पोलीस यांच्यावतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच गुरु तेग बहादूर यांच्या…

नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभा करणे याला प्राथमिकता-मुख्यमंत्री

रत्नागिरी/प्रतिनिधी – केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच…

डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात यशस्वी

डोंबिवली/प्रतिनिधी – जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची…

मुंबई झोन संघाचा टी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत सहभाग

कल्याण/प्रतिनिधी – एखाद्या प्रतिभावंत खेळाडूला जर योग्य संधी मिळाली तर तो आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्या संधीच…

सरकारने कागदी घोडे न नाचवता सरसकट मदत आणि पुर्नवसन कार्याला निधी उपलब्ध करून द्यावा – रेखाताई ठाकूर

मुंबई/प्रतिनिधी – राज्यात पूरपरिस्थिती गंभीर असून राज्य सरकारने कागदी घोडे न नाचवता सरसकट मदत आणि पुर्नवसन…

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग,ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रिया

मुंबई/प्रतिनिधी –  देशात प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रातून होत असून या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांसाठी येत्या ऑक्टोबरपासून प्रवेश…

कल्याण मधील पूरग्रस्त भागाचे तहसील कार्यालयामार्फत पंचनामे सुरु

कल्याण/प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी किनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे इतर…

भमिपुत्रांनी मोठे आंदोलन केले, ही ताकत पाहूनच खा. कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे- उपमहापौर जगदीश गायकवाड

डोंबिवली/प्रतिनिधी – पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड याचा डोंबिवली मध्ये निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन (रजि) पत्रकार संघाच्या वतीने…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web