आताअल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये

मुंबई/प्रतिनिधी – अल्पसंख्याक मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, पारसी व ज्यू समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना…

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १५ फूट उंच ब्रांझमधील अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय

सोलापूर/प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवींचा भव्य 15 फूट उंचीचा ब्रांझमधील…

भिवंडीत शिवसेनेला मोठ खिंडार,बाळ्या मामा यांचा शिवसेना पक्षासह जिप सदस्यत्वाचा राजीनामा

भिवंडी/प्रतिनिधी– ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य…

ठेका रक्कम भरण्यास मत्स्य व्यावसायिकांना सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई/प्रतिनिधी – कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा…

उल्हासनगरमध्ये इमारत दुर्घटनेचे सत्र सुरूच, ५ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ७ जणांचा मृत्यू

उल्हासनगर/प्रतिनिधी – उल्हासनगरमध्ये पुन्हा एकदा भीषण इमारत दुर्घटना झाली आहे. एका 5 मजली इमारतीचे स्लॅब थेट…

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web