मुरबाड प्रतिनिधी– महाबँक ग्रामीण स्वयंमरोजगार प्रशिक्षण केंद्र ठाणे च्या वतीने पापड लोणचे मसाला याचे दहा दिवसाचे उद्योजक उमेद अभियान अंतर्गत बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. पिकेल ते विकेल या संकल्पने तून Rseti बाजार देखील उपलब्ध करून दिला, त्यामुळे महिलांना आत्मविश्वास, संभाषण कौशल्य वाढवण्यास मदत झाली. त्यातून त्यांना काही आर्थिक कमाई झाली. त्याच बरोबर पुढील जीवनात या माहीलाना या प्रशिक्षण चा मोठा फ़ायदा होईल. शिवाय वीट भट्टी वरील दोन महिला आणि महीला बचत गट यांनी दहा दिवस येऊन त्यांनी विशेष उपस्थिती होती. तसेच श्रीमती अलका देवरे यांनी देखील उद्योजकीय क्षमता शिकविले.तसेच प्रक्रीया विषय रेखा पाटील आणि प्रिया घाडे यांनी ज्ञान दिले. आणि प्रकल्प अहवाल ,बँक विषयी पावसकर मॅडम यांनी महिती दिली. अभ्यास दौरा देखील घ्येण्यात आला .या महिलाना पुढे स्मार्ट प्रोजेक्ट अंतर्गत लोन साठी मार्गदर्शनही करण्यात येनार आहे.
या कार्यक्रमाच्या सामारोपला प्रमुख पाहुणे श्री .कदम साहेब तहसीदार मुरबाड कृषी पर्यवेक्षक श्री. वसुकर साहेब माजी आमदार श्री. विशे सर , श्री.रावतेकर साहेब प्रशिक्षक श्री.निमकर RSETI संचालक श्री.मुरबाडे साहेब कृषी अधिक्षक राठोड सर श्री. प्र्हलाद लोकडे पेसा सामन्याव्य्क श्री .अण्णा साहेब जिल्हा बांधकाम समितीचे माजी अधिक्षक यांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले
