शहापुर प्रतिनिधी -शहापूर आसनगाव जवळ कृष्णा एसके कंपनीला अचानक आग लागली. या कंपनीत घरात वापरात आसनारे प्लास्टिक व प्लास्टिकच्या वस्तु बनवत असत. सर्व मजूरांना वेळीच बाहेर काढण्यात आले आहे. आग खूप भीषण आहे. अग्निशामक दल आगविझविण्याचा प्रयत्न करीत आहे.
© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web