कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत संपन्न

कल्याण प्रतिनिधी – कल्याण तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत बुधवारी सकाळी अत्रे रंगमंदिरात संपन्न झाली .यावेळी २०  येऊ घातलेल्या   ग्रामपंचायतीच्या ही आरक्षण सोडत काढण्यात आली .यावेळी सरपंच पदाची स्वप्न उराशी बाळगलेल्या अनेक सदस्यांची निराशा झाली तर ज्यांनी पक्षांचे गोंडस नावे देण्यासाठी पळून गेल्याच्या पदरात अपेक्षा भंग झाला आहे आणि राजकीय  सत्तेची मुजोरी आलेल्या पक्षांना  ही हात चोळावे लागले आहे त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच  आरक्षण नक्कीच लक्षात राहण्याजोगे होणार आहे .

कल्याण तहसिलदार कार्यालयातील तहसीलदार आणि नायब तहसिलदार आणि कर्मचारी यांनी सोडतीचे काम पाहिले . सर्वच कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले आरक्षण सोडत एका लहान मुलाला पारदर्शक बरणीतून ज्या त्या ग्रामपंचायतीच्या  सरपंच आरक्षण पदाच्या  चिठ्या काढण्यात आल्या. 
*अनुसूचित जाती* :-  गोवेली रेवती (अनुसूचित जाती, सर्वसाधारण)*अनुसूचित जाती (स्त्री) :- (चिठ्ठी काढून) वरप, निंबवली मोस

*अनुसूचित जमाती:- चौरे, कांबा, 
*अनुसूचित जमाती (स्त्री)* – म्हसकळ अनखळ

*नागरिकांचा मागास प्रवर्ग*:- गेरसे, रायते पिंपळोली

*नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री*:- कुंदे, फळेगाव, आपटी मांजर्ली, नडगाव दानबाव, रायते पिंपळोली, 

*नागरिकांचा मागास प्रवर्ग* :- घोटसई, वेहळे, आणे भिसोळ, राया ओझर्ली, म्हारळ

*सर्वसाधारण महिला :-*  उतने चिंचवली, पोई, पळसोली, मानिवली, सांगोडे कोंढेरी, नवगाव बापसई, बेहरे, वासुंद्री, वडवली शिरढोण, रोहन अंतार्डे, उशिद आराळे, खोणी वडवली, 

*सर्वसाधारण*:- दहीवली अडवली, गुरवली, वसद शेलवली, काकड पाडा, दहागाव, वाहोली, रुनदे आंबिवली, नांदप, मामनोली, कोसले, केळणी कोलम, जांभूळ मोहीली..

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web