मुंबई विभागीय पोस्टात ड्रायव्हर पदाची भरती

पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)

एकूण पदे – १२

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण. जड व हलके वाहनचालक परवाना.

होमगार्ड किंवा तत्सम कामाचा किमान ३ वर्षे अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा : १० मार्च २०२१ रोजी कमाल २७ वर्षे [SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-A,  S.K. अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- ४०००१८

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : १० मार्च २०२१ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिकृत वेबसाईट : http://www.indiapost.gov.in

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web