वंचितच्या लॅाकडाऊन कोचिंग क्लासेसचा समारोप सोहळा संपन्न

प्रतिनिधी.

मुंबई – लॅाकडाऊन मधे शिक्षणानापासुन वंचित असलेल्या मुलांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शना नुसार ४० विद्यार्थींना ४ महिने मोफत शिक्षण देण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रेखा ठाकुर, महाराष्ट्र राज्य युवक सदस्य अक्षय बनसोडे, सारीका जवळगेकर किरण हिरवे, मयुर भोसले, कुर्ला तालुका अध्यक्ष स्वप्नील जवळगेकर, कुर्ला तालुका महिला अध्यक्षा संध्या पगारे, मालती वाघ कुर्ला तालुका सचिव, कमलेश उबाळे उपस्थित होतेकुर्ला तालुक्यांतील शैलेश सोनवने, अनिल मस्के ,अविनाश येडे, राजु वाडते,अजय कानाडे, विक्रम धावारे, किरण कांबळे, गोरखनाथ जवळगेकर, समिर साळवी,राजेश साळवी,अरविंद पवार ,पंकज भारतीय,अमोल पगारे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले क्लासेसच्या जरी समारोप झाला असेल तरी येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी कुर्ला तालुक्यांत भव्य स्टडी सेंटर उभा करण्याचा माणसं असल्याचे जवळगेकर यांनी सांगितले. जेणे करुन शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना योग्य दर्जाच शिक्षण घेतां येईल

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web