क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या “क्रांतीज्योती .ज्या व्यवस्थेने स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं त्या व्यवस्थेला जुगारून, त्या व्यवस्थेशी बंड पुकारून स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारी आमची माय सावित्रीआई . प्रचंड हालअपेष्टा सहन करत ती व्यवस्थाच बदलून टाकत महिलांना शिक्षणाचे दार उघडे करून देणारी माता सावित्रीबाई फुले  यांना जयंतीदिनी नेशन न्युज मराठी टीम च्या वतीने विनम्र अभिवादन.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web