राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध ५१० पदांची भरती

पदाचे नाव :- स्टेट प्रोग्राम कॉर्डिनेटर

एकूण जागा – १०

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून सामाजिक शास्त्र (अर्थशास्त्र , ग्रामीण विकास, राज्यशास्त्र इ.) विषयात पदवी व पदव्युत्तर पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

वयोमर्यादा  – ३० ते ५० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ ते ५ वर्षांची सवलत)

पदाचे नाव :- यंग फेलो

एकूण जागा – २५०

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून सामाजिक शास्त्र (अर्थशास्त्र , ग्रामीण विकास, राज्यशास्त्र इ.) विषयात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका.

वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ३ ते ५ वर्षांची सवलत)

पदाचे नाव :- क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन

एकूण जागा – २५०

शैक्षणिक पात्रता –  बारावी पास

वयोमर्यादा – २५ ते ४० वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ३ ते ५ वर्षांची सवलत)

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख – २९ डिसेंबर२०२०

अधिक माहितीसाठी – http://career.nirdpr.in

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web