कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे निदर्शने

प्रतिनिधी.

मुंबई. – र्केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आज आजाद मैदान मुंबई येथे निदर्शने करण्यात आली या निदर्शनांमध्ये महाराष्ट्र कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सहनिमंत्रक कॉ. विश्वास उटगी, एम. ए. पाटील व हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष साथी शंकर साळवी, खजिनदार निवृत्ती धुमाळ आणि अरे कामगार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web