यशवंत भवन येथे सूर्यपुत्र भैय्यसाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी.

अकोला – श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर अकोला निवासस्थान यशवंत भवन येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर १०८ वी जयंती हर्ष उल्हासातसाजरी करण्यात आली.यावेळी भगवान गौतम बुद्ध,डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पी जे वानखडे होते.भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थितांना त्रीशरण पंचशील प्रदान केले.

ह्यावेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्तेतथायुवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे,भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष पि जे वानखडे,वंचित जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे,जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, फुले आंबेडकर विद्वत सभा जिल्हाध्यक्ष प्रा विजय आठवले,राहुल अहिरे,सचिन शिराळे, दिपक गवई,गजानन गवई,इंदुताई मेश्राम,सुषांत बोर्डे,बालमुकुंद भिरड,अॅड संतोष रहाटे,मुकुंद गायकवाड,पुरषोत्तम अहिर, विजय तायडे,प्रा प्रसन्नजित गवई,किरणताई बोराखडे,सुवर्णाताई जाधव,बुध्दरत्न इंगोले,डॉ सुनिल शिराळे,जय तायडे, आशिष मांगुळकर,राजेश तायडे,रमेश गवई गुरूजी,भाऊसाहेब थोरात, विश्वास बोराडे, रामेश्वर गायकवाड,आयुश्यमान मेश्राम,विजय जाधव, शेगावकर गुरुजी,पराग गवई,श्रीकांत ढगेकर,डॉ आखरे,किरण पळसपगार,किशोर तेलगोटे,निरंजन वाकोडे,समाधान वानखडे,गजघाटे ताई प्रामुख्याने उपस्थित होतेसंचालन प्रकाश बागडे,तर आभार प्रदर्शन गोरखनाथ वानखडे यांनी केले

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web