पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरती

पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयात विविध जागांसाठी भरतीTeam DGIPR द्वारापदाचे नाव – जतन सहायक, छायाचित्रचालक, माळी, पहारेकरी, रोजंदारी पहारेकरीएकूण पद संख्या– ५अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०२० सायंकाळी ५.४५ पर्यंतअर्ज सादर करण्याचा पत्ता : पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, महाराष्ट्र शासन, सेंट जॉर्जेस किल्ला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई ४००००१.परीक्षा वेळापत्रकाच्या तपशीलासाठी  –www.maharashtra.gov.in
Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web