क्रांतिबा महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन

विद्येविना मती गेली

मती विना गती गेली 

गती विना वित्त गेले

वित्ता विना शूद्र खचले

एव्हढे अनर्थ एका अविद्येने केले

बहुजनाचे उध्दारक, महाराष्ट्रात स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे , सामाजिक सुधारणांचे प्रणेते , शिक्षणाचं महत्व ओळखलेले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज, २८ नोव्हेंबर २०२० रोजी १३० वी पुण्यतिथी आहे.समानता व सत्यासाठी झगडणाऱ्या आशा यां थोर क्रांतिबा महात्मा फुले यांना नेशन न्यूजच्या वतीने तिवार अभिवादन.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web