Skip to content
Monday, December 11, 2023
Responsive Menu
Search
Search
मुख्य पान
महाराष्ट्र
मुंबई
ठाणे
राजकीय
पोलिस टाइम्स
हिस्ट्री
शिक्षण
यशोगाथा
हिरकणी
बिझनेस
अर्थसत्ता
करियर
क्रिडा
आरोग्य
हेल्पलाईन
व्हिडिओ
डॉक्युमेट्री
इतर
मनोरंजन
कला/साहित्य
पर्यटन
तंत्रज्ञान
ऑटो
कृषी
देश
विदेश
पर्यावरण
Home
2020
November
26
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
करियर
लोकप्रिय बातम्या
भारतीय डाक विभागमध्ये पद भरती
November 26, 2020
nationnews
पदाचे नाव :- मोटार व्हेईकल मेकॅनिक (५ जागा)
पात्रता :
जड वाहनाचा परवाना (लायन्सस)
पदाचे नाव :- टिनस्मिथ (३ जागा)
शैक्षणिक पात्रता :
८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- पेंटर (२ जागा)
शैक्षणिक पात्रता :
८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- टायरमन (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
पदाचे नाव :- ब्लॅकस्मिथ (१ जागा)
शैक्षणिक पात्रता :
८ वी उत्तीर्ण आणि संबंधित पदाचा १ वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य टेक्निकल इन्स्टिट्यूटचे सर्टीफिकेट
वयोमर्यादा :-
३० वर्षे (मागासर्गीय उमेदवारांसाठी सवलत)
आवेदन पाठविण्याचा पत्ता :-
THE SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE, 134-1, SUDAM KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAI-400018
आवेदनाची अंतिम तारीख :-
२१ डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी :-
https://bit.ly/3nGw4s6
Share via
Post navigation
मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र मतदारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन
डोंबिवलीत वंचित बहुजन आघाडी च्या वतीने संविधान दिन साजरा
© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By -
Way For Web