एसबीआय मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पदाची भरती

पदाचे नाव: प्रोबेशनरी अधिकारी (PO)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : ०१ एप्रिल २०२० रोजी २१ ते ३० वर्षे (मागासवर्गीय प्रवर्गातील उमदेवारांना सवलत)

आवेदनाची अंतिम तारीख : ०४ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3nqA27U

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/2UCalF0

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web