Skip to content
Wednesday, November 29, 2023
Responsive Menu
Search
Search
मुख्य पान
महाराष्ट्र
मुंबई
ठाणे
राजकीय
पोलिस टाइम्स
हिस्ट्री
शिक्षण
यशोगाथा
हिरकणी
बिझनेस
अर्थसत्ता
करियर
क्रिडा
आरोग्य
हेल्पलाईन
व्हिडिओ
डॉक्युमेट्री
इतर
मनोरंजन
कला/साहित्य
पर्यटन
तंत्रज्ञान
ऑटो
कृषी
देश
विदेश
पर्यावरण
Home
2020
October
27
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती
करियर
लोकप्रिय बातम्या
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मध्ये पद भरती
October 27, 2020
nationnews
पदाचे नाव :
सहायक संचालक – आईसी १ पद
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव :
उपसंचालक – आईसी १ पद
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव :
उपसंचालक – टीआय १ पद
शैक्षणिक पात्रता :
सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव :
उपसंचालक – एसटीआय १ पद
शैक्षणिक पात्रता :
एमबीबीएस आणि अनुभव
पदाचे नाव :
भांडार अधिकारी १ पद
शैक्षणिक पात्रता :
पदवी आणि अनुभव
पदाचे नाव :
सहाय्यक संचालक – व्हि.वी.डी १ पद
शैक्षणिक पात्रता :
सामाजिक शास्त्र/समाजशास्त्र/समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव :
सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (रक्त सुरक्षा) – १ पद
शैक्षणिक पात्रता :
एमएससी/बीएससी आणि अनुभव
पदाचे नाव :
सहाय्यक संचालक – गुणवत्ता व्यवस्थापक (लॅब सेवा) – १ पद
शैक्षणिक पात्रता :
एमएससी/बीएससी आणि अनुभव
पदाचे नाव :
सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी – ३ पदे
शैक्षणिक पात्रता :
पदव्युत्तर पदवी आणि अनुभव
पदाचे नाव :
संगणकसाक्षर स्टेनो – २ पदे
शैक्षणिक पात्रता :
पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा :
कमाल ६० वर्षे
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :
१० नोव्हेंबर २०२०
अधिक माहितीसाठी :
https://bit.ly/2G5NFJS
या लिंकवर अथवा
http://www.mahasacs.org
या संकेतस्थळाला भेट द्या
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मंडळ, ॲकवर्थ लेप्रसी कॉम्पलेक्स, वडाळा पुलाजवळ, आर.ए.किडवई रोड, वडाळा (प) मुंबई – ४०००३१
Share via
Post navigation
करोना नियमांचे पालन करीत श्री धावीर महाराजांचा पालखी सोहळा
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महापालिकेची धडक कारवाई
© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By -
Way For Web