तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे पोलीसाने वाचवले प्राण

प्रतिनिधी.

ठाणे – उपवन तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला वर्तकनगरचे पोलीस शिपाई श्री गजेंद्र सोनटक्के यांनी स्वतः तलावात उडी मारून तिला पाण्याबाहेर काढले व तिचे प्राण वाचवले.

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web