माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी याचं वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. दिल्ली येथे त रुग्णालयात ते दाखल होते. २०१२ ते २०१७ दरम्यान त्यांनी राष्ट्रपतीपद भूषविले होते. नेशन न्यूज टीम च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रध्दाजली

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web