Skip to content
Wednesday, November 29, 2023
Responsive Menu
Search
Search
मुख्य पान
महाराष्ट्र
मुंबई
ठाणे
राजकीय
पोलिस टाइम्स
हिस्ट्री
शिक्षण
यशोगाथा
हिरकणी
बिझनेस
अर्थसत्ता
करियर
क्रिडा
आरोग्य
हेल्पलाईन
व्हिडिओ
डॉक्युमेट्री
इतर
मनोरंजन
कला/साहित्य
पर्यटन
तंत्रज्ञान
ऑटो
कृषी
देश
विदेश
पर्यावरण
Home
2020
August
12
एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांची भरती
करियर
एयर इंडिया एक्सप्रेसमध्ये विविध पदांची भरती
August 12, 2020
nationnews
प्रतिनिधी
.
पदाचे नाव :
चीफ मेडिकल ऑफिसर, ग्रेड-एम-५ (मुंबई) – १
शैक्षणिक पात्रता
: इंडियन मेडिकल कौन्सिल मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा :
दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : सिनियर असिस्टंट मेडिकल, ग्रेड-एस-३ (मुंबई) – १
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेची पदवी आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : डेप्युटी चीफ ऑफ फायनान्स, ग्रेड-एम-७ (मुंबई) – १
शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ५० वर्षांपेक्षा पेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : मॅनेजर फायनान्स, ग्रेड-एम-४ (मुंबई) – २
शैक्षणिक पात्रता : सीए आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
पदाचे नाव : डेप्युटी मॅनेजर फायनान्स, ग्रेड-एम-३ (मुंबई) – २
शैक्षणिक पात्रता : सीए / आयसीडब्ल्यूए आणि अनुभव
वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२० रोजी कमाल वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १४ ऑगस्ट २०२०
अधिक माहितीसाठी :
https://bit.ly/3kFJmEj
https://www.airindiaexpress.in/en/about-us/careers
अर्ज पाठविण्यासाठीचा पत्ता : द चीफ ऑफ एचआर, एयर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड, एयरलाईन्स हाऊस, दरबार हॉल रोड, गांधी स्क्वेअर, कोची – ६८२०१६
Share via
Post navigation
प्रसिद्ध शायर,गीतकार राहत इंदौरी साहेब यांचे निधन
कल्याणातील जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी मुख्य आरोपी गुजरात मधून अटक
© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By -
Way For Web