प्रतिनिधी.
मुंबई – शेरो-शायरीच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या हृदयात राज्य करणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांचं काल ७० वर्षी निधन झाले. त्याच्या निधनाने भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं अशा शायरीचा जादुगार हरपला. राहत इंदौरीच्या निधनाने उर्दू शायरीच्या सोनेरी अध्यायाचा शेवट झाला.राहत इंदौरी साहेब यांना नेशन न्युज मराठी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.