पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समुपदेशक पदाची भरती

पदाचे नाव : समुपदेशक : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस.डब्ल्यू. पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जुलै २०२०

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2X3WusI

अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आणि पत्ता : medical@pcmcindia.gov.in

वैद्यकीय मुख्य कार्यालय, २ रा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी ४११०१८

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web