ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

प्रतिनिधी.

अकोला – अकोला येथील महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडीच्या गट नेत्या ॲड धनश्री देव व निलेश देव यांच्यावतीने आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या कोरोना काळात लोकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी सर्वात मोठी समस्या रुग्णवाहिकेची निर्माण झालेली आहे याची जाणीव ठेवून निलेश देव मित्र मंडळाच्यावतीने आज रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, मनपा गटनेत्या ॲड धनश्री देव, प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे, प्रदेश महिला महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखडे उपस्थित हो

Share via
  •  
  •  
  •  
  •  
  •  

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web