महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन

प्रज्ञासूर्य, बोधीसत्व, भारतरत्न, युगपुरुष ,महामानव, क्रांतिसूर्, विश्वभूषण, उच्चविद्याविभूषित, मानवी हक्कांचे कैवारी, शोषितांचे उद्धारक,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, बौद्ध धम्म अनुवर्तक,आधुनिक भारताचे जनक,इतिहास संशोधक,मानववंशशास्त्रज्ञ,समाजशास्त्रज्ञ,कायदेपंडित,वक्ता इतिहासकार,लेखक,बॅरिस्टर,राजकीय नेते,जलतज्ञ,पत्रकार,संपादक,प्राध्यापक,संसदपटू,शेतकरी-मजुरांचेनेते,धर्मशास्त्रज्ञ,समाजसुधारक,भारतीय घटनेचे शिल्पकार,महाविद्वान, द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन.

महामानव, विश्वरत्न, माणसाला ‘माणूसपण’ देणारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार, प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौरवशाली १२९ व्या जयंतीनिमित्त सर्वांना नेशन न्युज मराठी टीम  कडून  हार्दिक शुभेच्छा

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web