मुंबई–कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु आहेत. मध्य रेल्वे विभागाने देखील याबाबत महत्वाचा निर्णय घेतला असून, मध्य रेल्वेच्या २३ रेल्वे गाड्या विविध कालावधीत बंद राहणार आहेत. असे मध्य रेल्वे जनसंपर्क विभाग,छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस मुंबई यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
रद्द केलेल्या मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्या पुढील प्रमाणे
1)मुंबई पुणे – डेक्कन एक्सप्रेस (11007) – 19 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द
२) पुणे मुंबई – डेक्कन एक्सप्रेस (11008) – 18 मार्च 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत रद्द
३)मुंबई पुणे – प्रगती एक्सप्रेस (12125) – 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द
४)पुणे मुंबई – प्रगती एक्सप्रेस (12126) – 19 मार्च 2020 ते 1 एप्रिल 2020 पर्यंत रद्द
५)लोकमान्य टिळक टर्मिनस – अजनी एक्सप्रेस (11201) – 23 मार्च 2020 आणि 30 मार्च 2020 रोजी रद्द
६)अजनी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (11202) – 20 मार्च 2020 आणि 27 मार्च 2020 रोजी रद्द
७)लोकमान्य टिळक टर्मिनस – निझामाबाद एक्सप्रेस (11205) 21 मार्च 2020 आणि 28 मार्च 2020 रोजी रद्द
८)निझामाबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (11206) – 22 मार्च 2020 आणि 29 मार्च 2020 रोजी रद्द
९)नागपूर – रेवा एक्सप्रेस (22135 / 22136) – 25 मार्च 2020 रोजी रद्द
१०)मुंबई नागपूर- नंदीग्राम एक्सप्रेस (11401) – 23 मार्च 2020 ते 1 एप्रिल 2020 पर्यंत रद्द
११)नागपूर मुंबई – नंदीग्राम एक्सप्रेस (11402) – 22 मार्च 2020 ते 31.3.2020 पर्यंत रद्द
१२)पुणे नागपूर एक्सप्रेस (11417) – 26 मार्च 2020 आणि 2 एप्रिल 2020 रोजी रद्द
१३)नागपूर पुणे एक्सप्रेस (11418) – 20 मार्च 2020 आणि 27 मार्च 2020 रोजी रद्द
१४)पुणे अजनी एक्सप्रेस (22139) – 21 मार्च 2020 आणि 28 मार्च 2020 रोजी रद्द
१५)अजनी पुणे एक्सप्रेस (22140) – 22 मार्च 2020 आणि 29 मार्च 2020 रोजी रद्द
१६)लोकमान्य टिळक टर्मिनस -मनमाड एक्सप्रेस (12117 / 12118) 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द
१७)भुसावळ नागपूर एक्सप्रेस (22111) – 18 मार्च 2020 ते 29 मार्च 2020 पर्यंत रद्द
१८)नागपूर भुसावळ एक्सप्रेस (22112) – 19 मार्च 2020 ते 30 मार्च 2020 पर्यंत रद्द
१९)कलबुर्गी – सिकंदराबाद एक्सप्रेस (11307 / 11308) – 18 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत रद्द
20)हावडा मुंबई दुरंतो एक्सप्रेस (12262) – 24 मार्च 2020 आणि 31 मार्च 2020 रोजी रद्द
२१)मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस (12261)- 25 मार्च 2020 आणि 1 एप्रिल 2020 रोजी रद्द
१२)छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (22221) – 20, 23, 27 आणि 30 मार्च 2020 रोजी रद्द
२३)निजामुद्दीन-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (22222) – 21, 24, 26 आणि 31 मार्च 2020 रोजी रद्द