भिवंडी ब्रेकिंग

भिवंडी शहरातील नारायण कंपाऊंड परिसरात मोती कारखान्याला भीषण आग
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल
आगीचे कारण अष्पष्ट आहे.

तीन मजली इमारत असलेल्या मोती कारखान्याला आग लागल्या मुळे लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचे समजते.

सदर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली आहे आग

Share via

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web